+91-9921525557          +91-8087210963   
Best Astrologer Pune, Mumbai
  • होम
  • आमच्याविषयी
  • आमच्या सेवा
    • विवाह
    • करिअर
    • वास्तूट्रीटमेंट
    • शनिपीडा मार्गदर्शन
    • मार्ग श्रीमंतीचा
    • इच्छापूर्ती
  • संपर्क साधा
  • होम
  • आमच्याविषयी
  • आमच्या सेवा
    • - विवाह
    • - करिअर
    • - वास्तूट्रीटमेंट
    • - शनिपीडा मार्गदर्शन
    • - मार्ग श्रीमंतीचा
    • - इच्छापूर्ती
  • संपर्क साधा

वास्तूट्रीटमेंट

" वास्तुट्रीटमेंट " म्हणजे नक्की काय ?
वास्तुशास्त्र हे स्पंदनांवर आधारित शास्त्र आहे. या विश्वात सर्वत्र पॉझिटिव्ह व निगेटिव्ह स्पंदने अस्तित्वात आहेत. हि स्पंदने आपण स्वतः पाहू शकलो नाही तरी, त्यांचे अस्तित्व आपण अनभवू शकतो. वास्तुट्रीटमेंट मध्ये आम्ही पॉझिटिव्ह व निगेटिव्ह याच दोन स्पंदनांचाच विचार केला आहे. आपल्या वास्तूमधील स्पंदने जेवढी पॉझिटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये वाढ होताना दिसून येते व हि स्पंदने जेवढी निगेटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये घट किंवा नुकसान होताना दिसून येते. या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह स्पंदनांना अनुसरूनच आपल्या जीवनात घटना घडत असलेले आपल्या अनुभवास येते.

" वास्तुट्रीटमेंट" द्वारे आपल्या वास्तूमधील निगेटिव्ह स्पंदनांना दूर करून पॉझिटिव्ह स्पंदने वाढवली जातात. व ती कायम टिकवून ठेवण्यासाठी वास्तूत असलेले दोषांवर विनाखर्चाचे उपाय देखील सुचवले जातात. " वास्तुट्रीटमेंट" द्वारे नेमके हेच केले जाते.


" वास्तुट्रीटमेंट " कोणासाठी गरजेची आहे ?
  1. घरात मोठे आर्थिक नुकसान होऊन पैशाची आवक घटली आहे का ? किंवा कर्ज वाढले आहे का ?
  2. घरातील मुलांचे विवाह ठरत नाहीत का ? विवाह ठरून / होऊन तुटत आहेत का ?
  3. घरातील व्यक्ती वाईट संगतीत किंवा प्रेम प्रकरणात अडकल्या आहेत का ?
  4. घरात सततचे आजारपण / दवाखाना किंवा आकस्मित मृत्यू घडत आहेत का ?
  5. घरात सतत कोर्टकेस / पोलीसकेस किंवा परस्परात वादविवाद - भांडणे होत आहेत का ?
  6. घरातील व्यक्तींना सतत तणाव /अपयशाचा / अपमानाचा सामना करावा लागत आहे का ?
  7. तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये ११ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ रहात आहेत का ?
  8. आपली वास्तू स्मशान भूमी किंवा कोणत्याही अनिष्ठ जागेच्या जवळ आहे का ?
  9. आपली वास्तू विकली किंवा भाड्याने जात नाही का ?

  10. जर वरील प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आजच आपणास " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

" वास्तुट्रीटमेंट " सोबत आपणास काय मिळेल ?

  1. एकदा आम्ही तुमची " वास्तुट्रीटमेंट " करून दिली कि तुम्हाला देखील हि वास्तूट्रीटमेंट कशी करायची हे शिकवले जाईल. ज्या मुळे तुम्ही तुमच्या वास्तूस भविष्यात स्वतः " वास्तुट्रीटमेंट " देऊ शकता. या मुळे तुमचा भविष्यात होणार " वास्तुट्रीटमेंट " वरील खर्च वाचण्यास मोठी मदत होईल .
  2. घरात सुख शांती टिकवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या जातील. घरात असलेले वास्तू दोषांवर विनाखर्चाचे उपाय देखील सुचवले जातील. तसेच जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढण्यासाठी व इच्छा शक्ती च्या माध्यमातून जातकाला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला निर्णयक्षम बनवण्यासाठी काही सोपे विनाखर्चाचे उपासना / उपाय किंवा टेक्निक शिकवले जातील. ज्या मुळे जातकाचे व त्याच्या कुटुंबाची मानसिक स्थैर्य व इच्छा शक्ती वाढून संपूर्ण कुटुंब निर्णयक्षम बनून त्यांच्या जीवनातील वर दिलेल्या समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल .

"वास्तुट्रीटमेंट" साधारण किती वर्षांनी करावी ?

कोणत्याही ज्ञात व अज्ञात वास्तू दोषावर साधारणपणे प्रत्येक ५ , ७ किंवा ११ वर्षांनी तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे. नवीन वास्तू घेतली असल्यास त्या वास्तू मध्ये सुद्धा आपण " वास्तुट्रीटमेंट " करून घेऊ शकता.

आपल्या वास्तू मध्ये आपण " वास्तुट्रीटमेंट " करून घेतल्यास आपल्या प्रगती मध्ये निश्चित वाढ होईल यात तिळमात्र शंका नाही.

खालील मालमत्तांसाठी आम्ही जागेवर येऊन " वास्तुट्रीटमेंट " करून देतो.

  1. फ्लॅट
  2. बैठीघरे
  3. दुकाने
  4. ऑफिसेस
  5. हॉटेल्स

* " वास्तुट्रीटमेंट " साठी येणारा खर्च किती असेल ?
दहा वर्षातून एकदाच रुपये 5000 /- ( रुपये पाच हजार फक्त )


* " वास्तुविक्रीसाठी " साठी येणारा खर्च किती असेल ?
रुपये ७००० फक्त /- ( रुपये सात हजार फक्त )

वास्तू विषयक फी भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Developed by RGB Foundations | Copyright @ bhagyalikhitastro.com
          Home| Aboutus | Marriage | Career | Contact | Privacy Policy