+91-9921525557          +91-8087210963   
Best Astrologer Pune, Mumbai
  • होम
  • आमच्याविषयी
  • आमच्या सेवा
    • विवाह
    • करिअर
    • वास्तूट्रीटमेंट
    • शनिपीडा मार्गदर्शन
    • मार्ग श्रीमंतीचा
    • इच्छापूर्ती
  • संपर्क साधा
  • होम
  • आमच्याविषयी
  • आमच्या सेवा
    • - विवाह
    • - करिअर
    • - वास्तूट्रीटमेंट
    • - शनिपीडा मार्गदर्शन
    • - मार्ग श्रीमंतीचा
    • - इच्छापूर्ती
  • संपर्क साधा

प्रोग्रॅम इच्छापूर्तीचा

अडचणीत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी!

प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यात शारीरिक, मानसीक व आर्थिक बाबतीत सुख-दुःख व यश-अपयश भोगतो याची कारणे खालील बाबीवर आधारित असतात –

१) व्यक्तीचे वर्तमानातील विचार .
२) त्या विचारानुसार त्याने घेतलेले निर्णय.
३) व त्या निर्णयानुसार केलेली कर्मे.

मानवी जीवन हे एनर्जीवर आधारित आहे. या विश्वात सर्वत्र पॉझिटिव्ह व निगेटिव्ह एनर्जी अस्तित्वात आहेत. या एनर्जी आपण स्वतः पाहू शकलो नाही तरी, त्यांचे अस्तित्व आपण अनभवू शकतो. मानवी जीवनामध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह याच दोन एनर्जीचा विचार केला आहे. आपल्या शरीरात एनर्जी जेवढी पॉझिटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये वाढ होऊन सुख उपभोगता येते व हि एनर्जी जेवढी निगेटिव्ह तेवढे आपल्या जीवनात शारीरिक, मानसीक व आर्थिक बाबतीत अपयश येऊन आजार व दुःखांचा सामना करावा लागतो.

या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह एनर्जी नुसारच आपल्या जीवनात सुख दुःखाच्या घटना घडत असलेले आपल्या अनुभवास येते. एनर्जी ट्रान्सफॉरमेशन द्वारे आपल्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जीना दूर करून पॉझिटिव्ह एनर्जी वाढवली जातात. व ती कायम टिकवून ठेवण्यासाठीचे टेक्निक्स शिकवले जातात.

” एनर्जी ट्रान्सफॉरमेशन ” कोणासाठी गरजेचे आहे ?

१) घरात सततचे आजारपण / दवाखाना किंवा आकस्मित मृत्यू घडत असतील तर –
२) घरातील व्यक्तींना सतत तणाव /अपयशाचा / अपमानाचा सामना करावा लागत असेल तर –
३) घरात मोठे आर्थिक नुकसान होऊन पैशाची आवक घटली असेल तर किंवा कर्ज वाढले असेल तर –
४) घरातील मुले अभ्यासात मागे पडत असतील तर किंवा मुलांचे विवाह ठरत नसतील, किंवा विवाह ठरून / होऊन तुटत असतील तर –
५) घरात सतत कोर्टकेस / पोलीसकेस किंवा परस्परात वादविवाद – भांडणे होत असतील तर –
६) घरातील व्यक्ती वाईट व्यसन व वाईट संगतीत अडकल्या असतील तर –
७) घरातील व्यक्ती चुकीच्या व्यक्तींच्या प्रेम प्रकरणात अडकल्या असतील तर –

या सर्वासाठी तन, मन व धन या तिन्ही एनर्जींना शुद्ध करणे अत्यंत आवश्यक असते

या दुःख व अपयशातून मुक्त होऊन उर्वरित आयुष्य आनंदाने उपभोगण्यासाठी लिहून दिलेल्या शुद्धीकरण क्रिया रोज कराव्यात.

ichha-website
Developed by RGB Foundations | Copyright @ bhagyalikhitastro.com
          Home| Aboutus | Marriage | Career | Contact | Privacy Policy