+91-9921525557          +91-8087210963   
Best Astrologer Pune, Mumbai
  • होम
  • विवाह
  • करिअर
  • वास्तूट्रीटमेंट
  • मार्ग श्रीमंतीचा
  • संपर्क साधा
  • आमच्याविषयी
  • होम
  • विवाह
  • करिअर
  • वास्तूट्रीटमेंट
  • मार्ग श्रीमंतीचा
  • संपर्क साधा
  • आमच्याविषयी

करिअर विषयक सुवर्ण संधी

आम्ही करिअर या विषया मधे आपणास खालील प्रश्नांवर योग्य व अचूक मार्गदर्शन करतो.

१) मी नोकरी करावी कि व्यवसाय करावा ?
२) माझे नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र कोणते असावे ?
३) माझा परदेशात जाण्याचा योग केव्हा आहे ?
४) माझा भाग्योदय कोठे आहे ?
५) माझी मित्र संगत कशी असेल ?
६) माझ्या जीवनातील भाग्योदयाची वर्षे कोणती आहेत ?
७) माझ्या जीवनात कोणत्या वर्षी चढ उतार जाणवतील ?
८) माझा शुभ अंक ( भाग्यांक ) कोणता?
९) माझा शुभ वार कोणता?
१०) माझा शुभ रंग कोणता ?
११) कोणती उपासना केल्याने माझी प्रगती होईल?
१२) मी नोकरीत किंवा व्यवसायात संपूर्ण यश मिळवण्यासाठी तुम्ही कोणते टेक्निक वापरायला हवेत ?

” ||भाग्यालिखित || ” द्वारे वरील सर्व प्रश्नांची अचूक व प्रामाणिक मार्गदर्शनपर उत्तरे आपणास एकाच फी मध्ये दिली जातील .

 Consulting Charges Rs. 1000/- (फी भरण्यासाठी भाग्यलीखीतचा UPI कोड स्कॅन करा. )

फी भरल्यावर आपण मला  तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पाठवा. तसेच सोबत आपला मोबाईल नं पाठवावा.

UPI Code

googlepay-bhagyalikhit3

आमच्याकडे सल्ला घेतल्यावर होणारे फायदे

  1. करिअर मधील अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी भाग्यलिखित मार्फत काही अध्यात्मिक व व्यवहारिक टेक्निक शिकवले जातात की ज्या मुळे तुमच्या करिअर मधील सर्व अडचणी नष्ट होण्यास सुरवात होते . या उपायांचा कोणताही खर्च नाही.
  2.  करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठीचे सर्व टेक्निक शिकवले जातात तसेच समुपदेशनातून तुमची मानसिक तयारी करून घेतली जाते.

करियर विषयक फी भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Developed by RGB Foundations | Copyright @ bhagyalikhitastro.com
          Home| Aboutus | Marriage | Career | Contact | Privacy Policy