+91-9921525557          +91-8087210963   
Best Astrologer Pune, Mumbai
  • होम
  • आमच्याविषयी
  • आमच्या सेवा
    • विवाह
    • करिअर
    • वास्तूट्रीटमेंट
    • शनिपीडा मार्गदर्शन
    • मार्ग श्रीमंतीचा
    • इच्छापूर्ती
  • संपर्क साधा
  • होम
  • आमच्याविषयी
  • आमच्या सेवा
    • - विवाह
    • - करिअर
    • - वास्तूट्रीटमेंट
    • - शनिपीडा मार्गदर्शन
    • - मार्ग श्रीमंतीचा
    • - इच्छापूर्ती
  • संपर्क साधा

आर्थिक मंदीमध्ये
💥 नोकरी जाण्याची भीती वाटत आहे का?
💥 व्यवसाय बंद पडला आहे का?
💥 कर्ज वाढले आहे का? चिंता करू नका..
यातून बाहेर पडून पुढील ५ वर्षात १ करोड रुपये कमविण्यासाठी स्विंग ट्रेडिंग करूया !

​

स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?

    स्टॉक कमी किमतीत विकत घेऊन ३ दिवस किंवा काही आठवडे hold करून आपणाला योग्य नफा झाल्यानंतर विकणे यालाच स्विंग ट्रेडिंग म्हणतात.

मी पूर्णपणे नवीन आहे, मी स्विंग ट्रेडिंग करू शकतो का?

  • हो, विद्यार्थी, गृहिणी , रिटायर्ड व्यक्ती, 12वी पास असलेल्या सर्व व्यक्ती घरी बसून व हातातील कामे सांभाळून ट्रेडिंगच्या टेकनिक आत्मसात करून ट्रेडिंग करू शकतात.

शेअरिंग सेशन्स कशा प्रकारचे असेल?

  • Knowledge Sharing Session Zoom App वरून Online होतील.

ग्रुपचे काम कशा पद्धतीने चालेल ?

  • १) सर्वात प्रथम आपले ट्रेनिंग किंवा knowledge sharing सेशन होईल.

    २) knowledge sharing सेशन पूर्ण झाल्यावर आम्ही आपणास निवडलेले २ स्टॉक देऊ.

    ३) २ स्टॉक निवडल्यावर तुम्हाला स्टडी ग्रुप मध्ये समाविष्ट करून घेतले जाईल.

    ४) २ स्टॉक वर ची निवड केल्यानंतर तुम्हाला त्या स्टॉक्सवर दररोज बाजार बंद झाल्यानंतर अभ्यास करावा लागेल.

    ५) व तुम्ही निवडलेल्या दोन स्टॉक मध्ये रोज buy एन्ट्री आहे कि नाही ते ग्रुप वर सांगावे लागेल.

    ६) वरील प्रोसेस मुळे आपल्या सर्वाना लवकरात लवकर १५० संधी प्राप्त होण्यास मदत होईल.

सेशन मध्ये तुम्ही काय द्याल?

  • स्टॉक सिलेक्शन चे ५ पॉवरफुल टेकनिक्स
  • स्टॉक इंटरयचे ५ पॉवरफुल टेकनिक्स
  • अनुभवातून आलेले २१ झिरो लॉस गोल्डन Rules
  • सहजरित्या स्टॉक मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी एक्सेल बेस्ड सॉफ्टवेअर
  • २०० जणांच्या अभ्यासू ग्रुपमध्ये एन्ट्री

सेशन्स कोणत्या भाषेमध्ये असेल?

  • सेशन्स पूर्णपणे मराठी भाषेमध्ये असेल.

तुम्ही सपोर्ट कराल का ?

  • हो .. सर्वांना सपोर्ट मिळण्यासाठीच आपण ग्रुप तयार केलेला आहे.

स्विंग ट्रेडिंगसाठी किती इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे?

  • स्विंग ट्रेडिंगसाठी कमीतकमी 7000/-इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही करू शकता.

मी 1 करोड रुपये किती दिवसात कमाऊ शकतो?

  • 1 करोड कमविण्यासाठी 150 ट्रेड पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अंदाजे 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागेल.

स्विंग ट्रेडिंगसाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे?

  • स्विंग ट्रेडिंगसाठी कॉम्प्युटर / लॅपटॉप अथवा Android मोबाइल आणि इंटरनेट connection ची फक्त आवश्यकता आहे .

ट्रेडिंग कोण करेल?

  • तुमच्या अकाउंटवर तुम्हाला स्वतःलाच ट्रेडिंग करावे लागेल.

२०० लोक कोण जमवणार?

  • कोणीही लोक जमावणार नाही..आपल्या कामामुळे आपोआप लोक जोडले जातील..
    याचबरोबर ज्यांचे चांगले व्हावे असे आपल्याला वाटते त्यांना आपण ह्याबद्दल माहिती द्यावी..

ग्रुप कसा जॉईन करायचा?

  • ग्रुप जॉईन करण्यासाठी कृपया या नं वर +91-9766442921 क्लिक करा.

ग्रुप जॉईन करण्याची फी किती आहे?

  • खरेतर आम्ही फी घेत नाही. हि योगदान रक्कम आहे.. ज्यात तुम्हाला 1 करोडचा संपूर्ण रोडमॅप शेअर केला जाईल आणि आपण निवडलेल्या शेअरनुसार सॉफ्टवेअर दिले जाईल.

योगदान रक्कम किती आणि कशी द्यायची?

  • योगदान रक्कम 15,000 रुपये आहे..ती भरण्यासाठी येथे क्लिक करा आणि पेमेंट पूर्ण झाल्याचा स्क्रीनशॉट +91-9766442921 या नंबरवर व्हाट्सएप करावा.
Powered by HTML5 Responsive FAQ
* Excel सॉफ्टवेअरच्या फ्री डेमोसाठी येथे क्लिक करा
   
* Stock च्या अभ्यासाकरिता हा ग्रुप जॉईन करा..
   
* Stock च्या अभ्यासाकरिता Facebook ग्रुप जॉईन करा..
   
Developed by RGB Foundations | Copyright @ bhagyalikhitastro.com
          Home| Aboutus | Marriage | Career | Contact | Privacy Policy