– शनिपीडा प्लॅनिंग मध्ये आपणास काय शिकवले जाईल ?
1) शनिपीडे मध्ये कोणते धोके होऊ शकतात व ते कसे टाळावेत ?
2) शनिपीडे मध्ये कोणत्या सामाजिक चुका होऊ शकतात व त्या कशा टाळाव्यात ?
3) शनिपीडे मध्ये कशा पद्धतीची फसवणूक होऊ शकते व ती कशी टाळावी ?
4) शनिपीडे मध्ये कोणत्या आर्थिक चुका होऊ शकतात व त्या कशा टाळाव्यात ?
5) शनिपीडे मध्ये आरोग्या बाबत कोणती काळजी घ्यावी ?
वरील सर्व प्रश्नां सोबतच शनिपीडे मधील जीवन प्लॅन करून दिले जाईल.
शनिपीडेचे प्लॅनिंग आजच करून ह्या कारण …… आज वर्तमानात घेतलेला एक निर्णय तुमचे भविष्यातील लाखोंचे होणारे नुकसान वाचवेल !
धन्यवाद ,
आपला मित्र ,सचिन खुटवड
+91-9921525557