-
- विवाहाचा योग्य योग केव्हा असेल ?
- जीवन साथीदाराचे रंग, वजन व उंची काय असेल ?
- जीवन सथिदाराचे आरोग्य कसे असेल ?
- जीवन सथिदाराचे शिक्षण काय असेल ?
- जीवन साथीदाराचा स्वभाव कसा असेल ?
- तुमच्या व जीवन साथीदाराच्या वयातील अंतर किती असेल ?
- जीवन सथिदाराची जात कोणती असेल ?
- जीवन सथिदाराची साम्पत्तिक परिस्थिति कशी असेल ?
- जीवन सथिदाराचे रोजगाराचे साधन कोणते असेल ?
- जीवन साथीदाराचे सध्याचे राहण्याचे ठिकाण कोणते आहे ?
- विवाह कशा पद्धतीने होइल? ( ठरवून / प्रेम विवाह )
- विवाहास येणारे खर्चाचे प्रमाण काय असेल ?
- जीवन साथीदाराचे मागील जीवन कसे असेल ?
” ||भाग्यालिखित || ” द्वारे वरील सर्व प्रश्नांची अचूक व प्रामाणिक मार्गदर्शनपर उत्तरे आपणास दिली जातील . तसेच
-
- विवाह होण्यात काही अडचणी असतील तर त्यावर ||भाग्यालिखित || मार्फत काही अध्यात्मिक व व्यवहारिक टेक्निक शिकवले जातात की ज्या मुळे तुमचा विवाह लवकर होण्यास मदत होते.
या उपायांचा कोणताही खर्च नाही.
- विवाहा लवकर होण्यासाठी समुपदेशनातून तुमची मानसिक तयारी करून घेतली जाते . ( विवाहा संबंधी मनातले समज गैरसमज दूर केले जातात. )
- एकाच फी मध्ये विवाह विषयक सर्व सुविधा मिळवा ! एकदा फी भरली कि नंतर विवाह होई पर्यंत विवाह या विषयात परत कोणतीही फी आकारली जात नाही.
(एकाच फी मध्ये Life time registration ) Consulting Charges Rs. 1000/-
फी भरल्यावर आपण मला तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पाठवा. तसेच सोबत आपला मोबाईल नं पाठवावा.