स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?
- स्टॉक कमी किमतीत विकत घेऊन ३ दिवस किंवा काही आठवडे hold करून आपणाला योग्य नफा झाल्यानंतर विकणे यालाच स्विंग ट्रेडिंग म्हणतात.
२) knowledge sharing सेशन पूर्ण झाल्यावर आम्ही आपणास निवडलेले २ स्टॉक देऊ.
३) २ स्टॉक निवडल्यावर तुम्हाला स्टडी ग्रुप मध्ये समाविष्ट करून घेतले जाईल.
४) २ स्टॉक वर ची निवड केल्यानंतर तुम्हाला त्या स्टॉक्सवर दररोज बाजार बंद झाल्यानंतर अभ्यास करावा लागेल.
५) व तुम्ही निवडलेल्या दोन स्टॉक मध्ये रोज buy एन्ट्री आहे कि नाही ते ग्रुप वर सांगावे लागेल.
६) वरील प्रोसेस मुळे आपल्या सर्वाना लवकरात लवकर १५० संधी प्राप्त होण्यास मदत होईल.