” ||भाग्यालिखित || ” द्वारे वरील सर्व प्रश्नांची अचूक व प्रामाणिक मार्गदर्शनपर उत्तरे आपणास दिली जातील . तसेच
फी भरल्यावर आपण मला तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पाठवा. तसेच सोबत आपला मोबाईल नं पाठवावा.
उपासनेचे फायदे –
लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .
