बिझनेस प्लॅनर

तुम्हाला सुरु असलेल्या व्यवसायात अचानक कठीण काळाचा सामना करावा लागत आहे का?

फक्त व्यवसायीकांसाठी सुरक्षित बिझनेस प्लॅन   !

आपल्या व्यवसायातील खालील १० आघातांचा चांगला व वाईट काळ कोणता ?
याचा अंदाज बांधता न आल्याने 90% व्यवसाय असुरक्षित होऊन तोट्यात जातात व  बंद पडतात आणि व्यवसायिक कर्जबाजारी होतो.  

  • स्वतःची क्षमता न समजल्यामुळे होणारे आघात –
    1) योग्य व्यवसायाची निवड न केल्याने होणारे नुकसान.
    2) स्वतःतील कौशल्य न ओळखता आल्याने होणारे नुकसान. 
  • आर्थिक आघात –
    3) अचानक होणारी आर्थिक फसवणूक
    4) अमिषाला बळी पडून केलेली चुकीची गुंतवणूक.
  • आरोग्यावरील आघात –
    5) अचानक होणारे कोणत्याही स्वरूपाचे अपघात.
    6) हृदयविकार आणि कॅन्सर याकरिता होणारे मोठे हॉस्पिटलायझेशन. आजार.
  • प्रतिस्पर्धी आणि नोकरदार वर्गाकडून होणारे आघात –
    7) प्रतिस्पर्धी कारवायांमुळे होणारे नुकसान.
    8) हाताखालील स्टाफ कडून होणारी फसवणूक व अडवणूक. .
  • आकस्मित होणारे तांत्रिक आघात –
    9) चोरी, लूटमार, जाळपोळ.
    10) कोर्टकचेरी, बदनामी.

आता चिंता सोडा …

आमच्याकडून प्रत्येक महिन्यानुसार आपल्या व्यवसायासाठीचा चांगला किंवा वाईट काळ कोणता हे जाणून घ्या !
त्यानुसार एक वर्षाचा अचूक व्यावसायिक प्लॅन बनवा.

आपला सुरक्षित व्यावसायिक प्लॅन बनविण्यासाठी आजच संपर्क करा.. 
For calling – 9921525557 (9am to 6pm) | Only WhatsApp – 8087210963 

चार्जेस –

  • प्रतिवर्ष १०००/- रुपये फक्त..
  • डिस्काउंट ऑफर १० वर्षांसाठी ३०००/- रुपये फक्त..

आपण प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नसाल तर ( पोस्टल सुविधा उपलब्ध आहे. )

Businessplanner2